Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: ॐकार केळकर
Added on: 27-Jan-2010
Description: At swargate
English Translation: Mobile charging is strictly prohibited. Mobile will be seized. Rs. 350 will be charged as fine. No reason shall be entertained.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (38 votes cast)


 
On 01-Feb-2010 , Kesu said, Star Poster
३५० रु.!!!? काय सत्यनारायण घालता काय?
 
On 02-Feb-2010 , Pranav Jatkar said,
अजून दंडनीय कोणी सापडलेला दिसत नाही. पहिल्या दंडातुन जरा एक पेन घ्या आधी विकत. कसली लिहीली आहे पाटी...!!!
 
On 04-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
एका कानाने ऐकल्यास ते ऐकणे असते पण हे दोन्ही कानांनी ऐकण्यास तयार नसल्याने ऐ वर २-२ मात्रा दिल्या आहेत...
 
On 19-Feb-2010 , Vijay said,
३५० ची रक्कम ??
 
On 05-Apr-2010 , ankush said, Star Poster
कन्फुजन !
पाटी च्या मचकुराने हि आणि च्यर्जिन्ग चा पॉईंट कुठे आहे हे शोधण्या साठी ...
रू.३५० देउन कोण खाक लावतोय आपला सेल त्या सेवा मंडळाच्या आडोशाला ?
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
"तुमची पाटी अत्यंत फिकट असल्याने वाचू शकलो नाही" हीच एकमेव सबब असेल बहुतेकवेळा...
 
On 12-Jul-2010 , rohan said,
तिथे चार्जर कशाला लाऊन ठेवलाय पण्?
 
On 02-Sep-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
अगोदर पाटी धड लिहा. मोबाईल चार्जिंग़ला लावायला पॉईट तर कुठे दिसत नाही. दोन तीन वायर्स लटकत आहेत. मोबाईल जप्त व वर ३५० रु. दंड? ऍकली मधल्या ए वर दोन मात्रा नाहीत त्या. पाटीवर फेकलेल्या बाणांमधला एक बाण ऐकली मधल्या ऐ वर टोक मोडुन पडला असावा.
 
On 07-Sep-2010 , ankush said, Star Poster
खर आहे, चार्जर वगैरे काही नाही तेथे.
ते म्हणतात "येथे मोबाईल चार्जिंग लावण्यास सक्त मनाई आहे."
मोबाईल चार्जिंगला लावण्याबद्दल नाही.
म्हणजे, कोणीतरी बेरोजगाराने येथे मल्टीपॉईंटचे चार्जर कुणा कार हात मारून आणुन वर आकडा फेकून 'स्वस्तातली मो.चार्जिंग सेवा' सुरू केली होती. जागा मालक भडकला आणि त्याला फुकटचा स्पर्धक नको व्यवसायात म्हणुन असली पाटी लावण्याचा विचार केला. तसल्या भावी स्पर्धकाकडून रु.३५० उकळायच्या आमिशाने त्याने ही अडगळीची जागा व तसलीच पाटी तयार ठेवली आहे.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required